Connect with us

डॉ. बाबासाहेब आंबेडकरः प्रेरणा आणि विचार

मुलाखत

डॉ. बाबासाहेब आंबेडकरः प्रेरणा आणि विचार

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरः प्रेरणा आणि विचार’ या विषयावर दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर १४ एप्रिल २०१५ या बाबासाहेबांच्या १२४ व्या जयंतीनिमित्ताने साडेनऊच्या बातम्यांत सुरेश सावंत यांची झालेली ही मुलाखत. बाबासाहेब केवळ दलितांचे नव्हे; तर मानवमुक्तीच्या प्रवाहातील महामानव, त्यांचे दलित-श्रमिक-स्त्रियांच्या उन्नतीचे प्रयत्न, त्यांचे विचारस्वातंत्र्य व म. गांधी, दाभोलकर, पानसरे यांच्या हत्या, आरक्षण इ. मुद्द्यांचा या मुलाखतीत मागोवा घेण्यात आला आहे.
(मुलाखतीची मूळ लिंकः https://youtu.be/WmQAt9YfXXs?t=668)

More in मुलाखत

आमचे फेसबुक पान

Tags

सहभागी व्हा

पुरोगामी चळवळीतील विविध प्रवाहांच्‍या संवादाचा, अभिव्यक्तीचा ही वेबसाईट मंच व्हावा, अशी अपेक्षा आहे. या मंचाचे स्वरुप आंतरजालीय असल्याने त्यास मुदतीची गरज नाही. आलेले साहित्य यावर लगेचच प्रसिद्ध होऊ शकते. त्याअर्थाने हे नित्यकालिक आहे. आपली मते, अभिप्राय, आवाहन, आंदोलनांचे वृत्तांत, लेख, अभ्यास, कथा-कविता तसेच अन्‍य साहित्‍य येथे प्रसिद्ध केले जार्इल. हे साहित्‍य’मराठी युनिकोड’मध्‍ये टाईप केलेले असावे. साहित्‍य पाठविण्‍यासाठी तसेच अन्‍य संपर्क व चौकशीसाठी ईमेल पत्‍ताः

samyaksanvad@gmail.com
To Top