माझ्या माणसांनो – जयंत गडकरी

माझ्या माणसांनो, तुम्ही काळे असाल, गोरे असाल, लाल किंवा पिवळे असाल, कोणत्याही जातीचे, धर्माचे, देशाचे, भाषेचे असाल… पण गर्भारपणी तुमच्या आयांच्या डोळ्यांत सारख्याच स्वप्नांची निरांजने…

२४ सप्टेंबर १६७४ – समतामूलक शिवराज्याभिषेक दिन

बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ स्वराज्य स्थापनकरायचे नव्हते, तर प्रजेचा कौल देणारे सुराज्य निर्माण करायचे होते. यासुराज्य निर्मितीसाठी महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांसाठी, वतनदारांसाठीआणि अन्य सेवक,…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात…

…भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूतिपूजा ही जगातील इतर कोणत्याही देशाच्या राजकारणात दिसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते….

‘धादांत खैरलांजी’ रंगभूमीवर

प्रसिद्ध कवयित्री, कथाकार प्रज्ञा दया पवार यांचं ‘धादांत खैरलांजी’ हे नाटक रंगभूमीवर अवतरले आहे. त्याचा मुकुंद कुळे यांनी १४ सप्टेंबर २०१३ च्या ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये करुन दिलेला हा परिचय.

श्रुति स्मृति इतिहास चार वेद मी वाचले

श्रुति स्मृति इतिहास चार वेद मी वाचले ज्ञान वैश्वानर अग्नि सुख अज्ञानात भले तंत्र ज्ञानाचे नगारे दाही दिशांत वाजले अर्थशास्त्राचे मनोरे कोणी हवेत बांधले नको…