नेहरु गेले त्यावेळची गोष्ट

पाठी शेकवित बसलेली पोरे कलकलली शहर कसे करडे होत गेले नंतर अंजिरी पुढे – काळोखाने माणिक गिळले. दगडी गाऊन घातलेले कारखाने चिरुट शिलगावित विचारांत बुडाले….

नेहरू वारशाची 50 वर्षे

आयआयटीसारख्या संस्थात्मक उभारणीपासून आर्थिक नियोजनापर्यंत अनेक बाबतीत पं.जवाहरलाल नेहरू यांनी स्वतंत्र भारताचा पाया रचला. त्यांच्या पश्चात तब्बल अर्धशतक ‘नेहरूवादा’चा भारतीय राजकारणावर प्रभाव राहिला. मोदी युगात…