सद्यस्थितीत माध्यमांची भूमिका काय असावी?

नरेंद्र मोदींचा उदय होणं आणि देशातील पुरोगामी विचारांच्या संपादकांच्या नोकऱ्या जाणं याचा अर्थ काय काढायचा, याचा आपण सर्वांनी विचार करावा. – निखिल वागळे

माध्यमे, त्यांच्यावरील भांडवलदारांचे अधिपत्य, पुरोगामी राजकारणाची दिवाळखोरी..यांचा परखड समाचार घेणारे निखिल वागळे यांचे ‘साधना (२६ जुलै १४)’ मधील हे संपूर्ण भाषण जरुर वाचा.

सौजन्यः साधना (२६ जुलै १४)