प्राथमिक शिक्षण सुधारणा अहवाल

काही दिवसांपूर्वी सिस्कॉम पुणे या संस्थेच्या वतीने ‘प्राथमिक शिक्षण सुधारणा अहवाल’ मुख्यमंत्र्याना सादर करण्यात आला. या अहवालात सहज अमलात आणता येतील अशा २२ सूचना आहेत. हा अहवाल ज्या अभ्यासगटाने तयार केला त्यात रमेश पानसे, मुक्ता दाभोलकर व निवृत्त अधिकारी दिलीप गोगटे, शहाजी ढेकणे, प्रकाश परब, विद्याधर शुक्ल व हेरंब कुलकर्णी असे ७ जण होते. हा अहवाल वाचून जरूर प्रतिक्रिया कळवाव्यात.

अहवाल वाचण्यासाठी व download करण्यासाठी खालील प्रतिमेवर क्लिक करावे.

प्राथमिक शिक्षण अहवाल.JPG मुख