राष्ट्रवादाबद्दल काही; बरेच काही…

राष्ट्रवादावर लिहायचं ठरवलं तेव्हा वाटलं नव्हतं हा विषय एवढा जटील असेल. फक्त अनुभवावर आधारित लेखन होऊ नये. त्यात काही सैध्दांतिक चिकित्साही असावी, यादृष्टीने संदर्भ शोधायला…