संविधानातील मूल्यांचे पुनर्वाचन

एका डाव्या पक्षाशी संबंधित ट्रेड युनियन कार्यकर्त्यांचे शिबीर. “समाजवाद म्हणजे काय?” माझा प्रश्न. “समाजवाद म्हणजे समाजातील वाद. समाजातील भांडणे.” मला मिळालेले उत्तर. मी स्तंभित. पुढे…

शनिच्या फेऱ्यात पुरोगामी  

शनि शिंगणापूरच्या चौथऱ्यावरुन महिलांना दर्शन घेण्याचा अधिकार मिळावा, यासाठी भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी केलेल्या आंदोलनाबाबत पुरोगामी वर्तुळात खूप गोंधळ आहे. पुरोगाम्यांत अनेक पीठे आहेत. काहींना वाटते,…

राम गुहांच्या भाषणातील ‘पक्ष व लेखक-कलावंताचे स्वातंत्र्य’ या मुद्द्याविषयी

२३ जानेवारी २०१६ प्रिय स्नेही, परवा मुंबई विद्यापीठात निखिल वागळेंच्या पुढाकाराने विजय तेंडुलकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजिलेल्या रामचंद्र गुहांच्या ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याला असलेले ८ धोके’ या विषयावरील व्याख्यानाला…

लसावि की मसावि? – ‘ससावि’च उचित!

व्यापक एकजुटीसाठी आपण आपल्यातला ‘लसावि’ काढला पाहिजे, असे वारंवार बोलले-लिहिले जाते. बोलणाऱ्याला-लिहिणाऱ्याला काय म्हणायचे आहे, ते मला कळते. पण लसाविशी त्याचा काय संबंध, हे लक्षात…

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पूर्वअट

भोवतालचे सामाजिक-राजकीय वातावरण, वर्तमान लोकभावना, या लोकभावनांचा वापर करणाऱ्या हितसंबंधीय घटकांची ताकद, त्यांच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या प्रगतीशील शक्तींचा समाजातील पाया ही संदर्भ चौकट लक्षात घेऊनच…

लोक पुरोगाम्यांकडे कसे पाहतात?

हा लेख लिहीत असताना ‘सनातन’च्या समीर गायकवाडला व आणखी तिघांना संशयित आरोपी म्हणून पकडण्यात आले आहे. त्यांची चौकशी चालू आहे. दाभोलकरांचे खूनी प्रदीर्घ काळ सापडत…

हे चित्र बदलणार कसे-कोण?

मे महिन्यात कोकणात होतो. पुतण्याची घरभरणी होती. घरभरणी म्हणजे गृहप्रवेश समारंभ. बाहेरगावचे नातेवाईक, पाहुणे मंडळी वेळेवर आली होती. विधी लावणारेही हजर होते. वाडीतले लोकही बऱ्यापैकी…

जो हौद से गयी…

दलित पॅंथरच्या वाताहतीनंतरची आमची पिढी. समाजबदलाच्या प्रेरणेने चळवळींच्या विविध प्रवाहांचा जो आमचा शोध सुरु होता, त्यातून आंबेडकरी चळवळीबरोबरच अन्य पुरोगामी चळवळींशी संपर्क येऊ लागला. त्यातील…

हवे न्यायाचे (आ)रक्षण

उत्तम आर्थिक ऐपत असलेल्या पालकांनी केवळ ते अनुसूचित जातींच्या गटात मोडतात म्हणून आपल्या मुलांसाठी आरक्षणाचा लाभ घ्यावा का? असे करणे कितपत योग्य आहे?…अशी आमची चर्चा…