माझ्या माणसांनो – जयंत गडकरी

माझ्या माणसांनो, तुम्ही काळे असाल, गोरे असाल, लाल किंवा पिवळे असाल, कोणत्याही जातीचे, धर्माचे, देशाचे, भाषेचे असाल… पण गर्भारपणी तुमच्या आयांच्या डोळ्यांत सारख्याच स्वप्नांची निरांजने…

२४ सप्टेंबर १६७४ – समतामूलक शिवराज्याभिषेक दिन

बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांना केवळ स्वराज्य स्थापनकरायचे नव्हते, तर प्रजेचा कौल देणारे सुराज्य निर्माण करायचे होते. यासुराज्य निर्मितीसाठी महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांसाठी, वतनदारांसाठीआणि अन्य सेवक,…

‘दुसरे जग शक्य आहे’च्या निमित्ताने

‘दुसरे जग शक्य आहे’ या डॉ. चंद्रकांत केळकर यांच्या पुस्तकावरील संजीव चांदोरकर यांचा ‘वाटसरु’च्या १-१५ फेब्रुवारी २०१३ च्या अंकातील हा लेख. Book review sanjiv chandokar…..