‘भीमा-कोरेगाव’ …निव्वळ बाकी काय?

२ व ३ जानेवारीच्या मुंबईतील घडामोडींत मी काही प्रमाणात प्रत्यक्ष वा आसपास होतो. पण भीमा-कोरेगाव, शनिवारवाड्यावरील एल्गार परिषद यांना इच्छा असूनही घरच्या काही अडचणींमुळे जाऊ…

धर्म, श्रद्धा व मानवाचे उन्नयन

हातात मोबाईल, खांद्याला उंची पर्स; मात्र पायात चपला नाहीत. हे दृश्य रस्त्यात, स्टेशनवर जागोजाग या नवरात्रात आपण पाहिलं आहे. दरवर्षीच पाहतो हे. पूर्वी हातात मोबाईल…

संविधान जागर यात्रेच्या तयारीच्या निमित्ताने

__________________ २६ नोव्हेंबरच्या संविधान जागर यात्रेची तयारी चालू असताना अगदी घाईत, मासिक सदरासाठी लेख देण्याची मुदत संपत असताना, खाली दिलेला लेख मी लिहिला. या यात्रेला…

ती सध्या काय करते?

ती अलिकडेच निवृत्त झाली. बहुधा स्वेच्छानिवृत्ती असावी. माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी असली तरी निवृत्तीचे वय झाले असावे असे वाटत नाही. असो. काहीही असो. ते तसे…

राम-कृष्ण गेले…भीम-बुद्ध आले

माझ्या जन्मापूर्वीची ही गोष्ट आहे. बाबासाहेबांनी मृत जनावरांचे मांस खाणे सोडायला सांगितले. मला आठवते त्याप्रमाणे आमच्या घरात मृत सोडाच मोठ्याचे मांसही खाल्ले जात नसे. फक्त…

आंबेडकरी बौद्धांच्या अस्मिता-जाणिवांतले घोळ

दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन जवळ आला की आपण काय कमावले-काय गमावले याचा लेखाजोखा मनात सुरु होतो. पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांतला प्रामुख्याने महार हा विभाग बाबासाहेब आंबेडकरांच्यासोबत बौद्ध…

सहारनपूरःपरिवर्तनवाद्यांसमोरील आव्हान

सहारनपूरमधील दलितांवरचा हल्ला, खून, त्यांच्या घरांची राखरांगोळी हे काही अपवादात्मक प्रकरण नाही. या आधी याहून कितीतरी भयानक हल्ले दलितांवर झालेले आहेत. जातिवादाची भारतीय मानसिकता व…

कल्याण होवो माझे, तुमचे अन् शत्रूचे..!

ही एका छोट्या हस्तक्षेपाबाबतची निरीक्षणे आहेत. एरव्ही हा लेखाचा विषय बहुधा झाला नसता. तथापि, प्रगतीशील शक्तींच्यादृष्टीने वर्तमानातील प्रतिकूलतेचे तपमान एवढे चढले आहे की अशी एखादी…

आम्ही सारे त्रिशंकू!

पंधरा दिवस उलटले त्या घटनेला. पण अजून हबकलेपण जात नाही. त्या मुलीच्या जागी माझ्या मुलाचा चेहरा येतो आणि आतून सळसळत वेदना उसळते. पिळवटून टाकते. त्या…

धम्माकडून धर्माकडे..!

अलिकडेच मी एक पोस्ट फेसबुकवर व व्हॉट्सअपवर टाकली होती. ती अशीः ‘माझ्या लहानपणी आमच्या वस्तीत दलित पँथरने व्हॉल्टेअरची जयंती साजरी केल्याचे मला आठवते. त्यावेळी हा…