श्रुति स्मृति इतिहास चार वेद मी वाचले

श्रुति स्मृति इतिहास चार वेद मी वाचले ज्ञान वैश्वानर अग्नि सुख अज्ञानात भले तंत्र ज्ञानाचे नगारे दाही दिशांत वाजले अर्थशास्त्राचे मनोरे कोणी हवेत बांधले नको…

डॉ. नरेंद्र दाभोलकरांना आदरांजली – डॉ. प्रदीप प. पाटकर

डॉ. दाभोलकर हे आमच्यासाठी समाज कार्यकर्ता कसा असावा याचे उदाहरण होते. प्रचंड उरक, अमाप उत्साह, अपार कष्ट, प्रयत्नवादाचे मूर्तिमंत उदाहरण, सत्शील वर्तन, निष्कलंक चारित्र्य, समाजाची उत्तम जाण, समाजातील पीडितांच्या दुक्खाबाबत कणव, जाणीव, सहवेदना, आयुष्य वाहून टाकणारा निरलस कार्यकर्ता व नेता. विशेषणे अपुरी ठरावित असे जीवन चरित्र.

सावित्रीच्या ओव्या

पहिली माझी ओवी ग, सावित्रीच्या बुध्दीला स्त्रियांच्या शिक्षणाचा, पाया तू घातला अशिक्षित अडाणी तू, पतीपाशी शिकली मुलींसाठी पहिली, शाळा तू काढली दुसरी ओवी गाईली, तुझ्या…

सावधान, रात्र वैऱ्याची आहे!

हा मुद्दा फॅसिझम विरुद्ध लोकशाही, धर्मांध शक्ती आणि सर्वधर्मसमभावाचा विचार आणि प्रगत भारत विरुद्ध सनातनी भारत यांच्यातील घनघोर संघर्षाचा आहे. नरेंद्र दाभोलकर हे या वेदीवरचे बळी आहेत. हा एका व्यक्तीचा खून नाही, तर महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर उभ्या राहिलेल्या महाराष्‍ट्रावरचा खुनी हल्ला आहे. ज्या प्रवृत्तींनी नथुराम गोडसे निर्माण केला त्याच प्रवृत्ती अजून समाजात दबा धरून बसलेल्या आहेत हे पुन्हा एकदा दिसून आले आहे.

अमर्त्य सेन – ‘मी जागतिकीकरणाच्या विरोधात कधीच नव्हतो’

सन्डे टाईम्स, २८ जुलै २०१३ च्या अंकातील अमर्त्य सेनांच्या मुलाखतीचा तुषार रास्कर यांनी ‘नवे पर्व’साठी केलेला हा अनुवाद.

व्‍यंगचित्र आणि जाणत्‍यांतील ‘व्‍यंग’

  शेजारचे व्‍यंगचित्र पहा. यावरच गेल्‍या महिन्‍यात संसदेत व बाहेरही गदारोळ माजला. राष्‍ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्‍थेच्‍या (NCERT) इयत्‍ता 11 वीच्‍या राज्‍यशास्‍त्र विषयाच्‍या पाठ्यपुस्‍तकातील…