माझे जातीचे DECLARATION! – सुरेश सावंत

मराठा आंदोलनामुळे विविध जातींत आपापल्या हिताच्या (वाट्याच्या) रक्षणार्थ जोरात हालचाली सुरु झालेल्या आहेत. लोक परस्परांच्या जाती विचारत आहेत किंवा अंदाज घेत आहेत. या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विचारणांनी…

मराठा आंदोलनः आग रामेश्वरी-बंब सोमेश्वरी

काल रात्री एका बौद्ध वस्तीत बैठक होती. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अॅट्रॉसिटी अॅक्ट व आरक्षण यांच्या अंमलबजावणीच्या आढाव्याची एक परिषद आम्ही घेत आहोत. त्याच्या प्रचार व…

सूफीवाद : डॉ. अलीम वकील यांची मांडणी आणि नव्या मांडणीची अनिवार्यता

श्रीनिवास हेमाडे –१– डॉ. वकील यांच्या “सूफी संप्रदायाचे अंतरंग” आणि “एका पथावरील दोन पंथ”  या दोन पुस्तकांमधून एक महत्वाचा विचार मराठीत आला. मराठीतून मांडलेल्या तत्त्वज्ञानाच्या…

अभिव्यक्ती स्वातंत्र्य व राजकीय पक्ष

हा लेख माझ्या ‘भूमिका नको’ हीही एक भूमिकाच असते’ या मागील लेखाचाच भाग दोन होईल असे दिसते. तथापि, मागच्या लेखातील भूमिकेला ज्यांनी पाठिंबा दिला होता…

मराठा आंदोलनांना आंबेडकरी समुदायाने कसा प्रतिसाद द्यावा?

मराठा आंदोलनांना प्रत्युत्तर म्हणून आंबेडकरी विभागांतून काही ठिकाणी प्रतिमोर्च्यांची तयारी चालू असल्याचे कळते. कृपया हे पाऊल उचलू नये. आजच्या घडीला ते आत्मघातकी पाऊल ठरण्याची शक्यता…

‘भूमिका नको’ हीही एक भूमिकाच

“पत्रकारांनी तटस्थ असले पाहिजे. त्यांनी कोणत्याही भूमिकेचे, विचारसरणीचे बांधील असू नये. त्यांनी नेहमी न्यायाची बाजू घ्यायला हवी. त्यांनी पक्षपाती असता कामा नये.” – एक नामांकित…

व्यक्ती आणि समूह

या वेळी मे महिन्यात गावी असताना भावकीच्या बैठकीत एक प्रश्न आला. २०-२२ वर्षे वेगळे ठेवलेल्या एका कुटुंबाचा अर्ज होता- आम्हाला भावकीत सामील करुन घ्या. अर्ज…

वारसा कोणाचा? संपत्तीचा की चळवळीचा? – केशव वाघमारे

माझ्या धम्माचे दायाद व्हा; कालबाह्य अामिषांचे नाही. – गौतम बुद्ध डॉ. आंबेडकरांच्या ऐतिहासिक चळवळीचा वारसा असलेले मुंबईतील आंबेडकर भवन पडल्यानंतर आंबेडकरी चळवळीत सुरु झालेला महार मचाळा…

‘सैराट’ का भावतो? काय साधतो?

“ ‘सैराट’ वर काही लिहिलंस का? …कधी लिहिणार आहेस? …जरुर लिही.” …मित्रमंडळींचे प्रश्न, सूचना चालू होती. फेसबुक-व्हॉट्सअपवर एवढं काही लिहिलं जात होतं-जात आहे की ते…

दोन भिक्खू एक तरुणी

दोन भिक्खू प्रवास करत असतात. मध्ये नदी लागते. अचानक आलेल्या पावसाने नदीला नेहमीपेक्षा पाणी अधिक असते. कामासाठी या तीरावर आलेल्या एका तरुण मुलीला आपल्या घरी…