समन्वयाचा आग्रह नको; परस्परपूरकत्व शोधू

गांधी-आंबेडकर-मार्क्स हे त्रांगडे अजून काही सुटत नाही. उलट ते अधिकच तीव्र होते आहे की काय, असे वाटावे, असे पुरोगामी चळवळीतले सध्याचे वातावरण आहे. रोहित-कन्हैया प्रकरणाने…

कायद्याचा ‘आधार’, संकेतांचा भंग

‘आधार’ म्हणजे व्यक्तीला तिच्या ओळखीचा १२ अंकी क्रमांक देण्याची नंदन नीलकेणी या नामांकित माहितीतंत्रज्ञाच्या कल्पनेतून साकारलेली योजना. हा क्रमांक देशात दुसरा कोणाचाही नसेल. म्हणजेच ही…

रोहितची स्मृती ताजी ठेवत कन्हैया, आम्ही तुझ्या सोबत आहोत

रोहित वेमुलाच्या विवेकाला हादरवणाऱ्या आत्महत्येने सरकारपासून हैद्राबाद विद्यापीठापर्यंतच्या जातजमातवादी शक्तींचा पुरता पर्दाफाश झाला. आपल्या संविधानातील सामाजिक न्यायाची पूर्तता म्हणून स्वतंत्र भारताने शिष्यवृत्ती, वसतिगृह यासारखे आधार…

काही चर्चाः स्त्री-पुरुष संबंधांची!

प्रेम आणि संभोग यात आधी काय? अर्थात प्रेम. स्त्री-पुरुष संबंधांविषयीच्या जाणिवा सुरु झाल्या झाल्या हे उत्तर माझ्या मनात कोरलं गेलं ते आजपर्यंत. म्हणजे बुद्धी काही…

‘राष्ट्र’ ही एक ‘भूमिका’ असते, याची विस्मृती नको

संसदेत स्मृती इराणी महिषासुर-दुर्गेसंबंधातील जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या आवारात लागलेले पत्रक वाचत होत्या त्यावेळी माझ्या मनात राहून राहून येत होते- स्मृती इराणींच्या तावडीतून नामदेव ढसाळ वाचले….

अंधारातून प्रकाशमान ताऱ्यांकडे…

(रोहित वेमुलाने आत्महत्येआधी लिहिलेल्या पत्राचा प्रज्ञा दया पवार यांनी केलेला हा अनुवाद त्यांच्या फेसबुक वॉलवरुन घेतला आहे.) अंधारातून प्रकाशमान ताऱ्यांकडे… शुभ सकाळ, तुम्ही हे पत्र…

संविधानातील मूल्यांचे पुनर्वाचन

एका डाव्या पक्षाशी संबंधित ट्रेड युनियन कार्यकर्त्यांचे शिबीर. “समाजवाद म्हणजे काय?” माझा प्रश्न. “समाजवाद म्हणजे समाजातील वाद. समाजातील भांडणे.” मला मिळालेले उत्तर. मी स्तंभित. पुढे…

शनिच्या फेऱ्यात पुरोगामी  

शनि शिंगणापूरच्या चौथऱ्यावरुन महिलांना दर्शन घेण्याचा अधिकार मिळावा, यासाठी भूमाता ब्रिगेडच्या महिलांनी केलेल्या आंदोलनाबाबत पुरोगामी वर्तुळात खूप गोंधळ आहे. पुरोगाम्यांत अनेक पीठे आहेत. काहींना वाटते,…

राम गुहांच्या भाषणातील ‘पक्ष व लेखक-कलावंताचे स्वातंत्र्य’ या मुद्द्याविषयी

२३ जानेवारी २०१६ प्रिय स्नेही, परवा मुंबई विद्यापीठात निखिल वागळेंच्या पुढाकाराने विजय तेंडुलकरांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजिलेल्या रामचंद्र गुहांच्या ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याला असलेले ८ धोके’ या विषयावरील व्याख्यानाला…