लसावि की मसावि? – ‘ससावि’च उचित!

व्यापक एकजुटीसाठी आपण आपल्यातला ‘लसावि’ काढला पाहिजे, असे वारंवार बोलले-लिहिले जाते. बोलणाऱ्याला-लिहिणाऱ्याला काय म्हणायचे आहे, ते मला कळते. पण लसाविशी त्याचा काय संबंध, हे लक्षात…

तेरा हजार गावं, दहा लाख महिला : कुसुम बाळसराफ – संपत मोरे

सरकारी व्यवस्थेत काम करणं म्हणजे नैराश्य पदरी पाडून घेणं, असं मानलं जातं. पण इच्छाशक्ती असेल तर सरकारी व्यवस्थेत राहूनही सामाजिक काम करता येतं ही गोष्ट…

अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पूर्वअट

भोवतालचे सामाजिक-राजकीय वातावरण, वर्तमान लोकभावना, या लोकभावनांचा वापर करणाऱ्या हितसंबंधीय घटकांची ताकद, त्यांच्या विरोधात उभ्या राहणाऱ्या प्रगतीशील शक्तींचा समाजातील पाया ही संदर्भ चौकट लक्षात घेऊनच…

लोक पुरोगाम्यांकडे कसे पाहतात?

हा लेख लिहीत असताना ‘सनातन’च्या समीर गायकवाडला व आणखी तिघांना संशयित आरोपी म्हणून पकडण्यात आले आहे. त्यांची चौकशी चालू आहे. दाभोलकरांचे खूनी प्रदीर्घ काळ सापडत…

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तैलचित्राच्या अनावरणाच्या निमित्ताने… – भाऊ फाटक

२००३ च्या सुमाराचा हा लेख आहे. वाजपेयी पंतप्रधान होते. स्वा. सावरकरांचा पुतळा संसदेत लावण्यावरुन वादंग झाला होता. त्याचा संदर्भ या लेखाला आहे. इतिहास व ऐतिहासिक…

आरक्षणाची मागणी की आरक्षण संपवण्याचा डाव? -सुभाष वारे

गुजरातेतील पटेल आरक्षण आंदोलनाने माध्यमांना आणि राजकीय विश्लेषकांना कामाला लावले आहे. बावीस वर्षांचा तरुण हजारोंच्या संख्येने गर्दी जमवतो ही घटना अनेकांना आकर्षित करते आहे. हार्दिक…

बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरून झालेल्या वादाच्या निमित्ताने

बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यावरून झालेल्या वादाच्या निमित्ताने राहुल वैद्य यांचे हे टिपण: महाराष्ट्रातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात ‘बाबासाहेब पुरंदरे’ यांचा महाराष्ट्र भूषण…