आम्ही कवीच्या बाजूचे…

लोकसत्ता, २० मे २०१५ च्या अंकात प्रसिद्ध झालेली ‘गांधी मला भेटला’ या कवितेच्या वादाविषयीची एक भूमिकाः वसंत दत्तात्रेय गुर्जर यांच्या १९८४ सालच्या कवितेवरून १९९४ मध्ये…

गांधी मला भेटला

गांधी मला वसंत दत्तात्रेय गुर्जरच्या १० X १२ च्या खोलीत ६ X २ १/२ च्या बाजल्यावर भारतीय जनतेच्या प्रतीकांत भेटला तेव्हा तो म्हणाला— सत्यापासून सौंदर्य…

केस तर केस; भीमजयंतीला वाजणार २४ बेस

…जीवनबदलाची एक विलक्षण ऊर्जा आमच्या धमन्यांतून सळसळत असायची. बाबासाहेबांचा ईश्वराला, आत्म्याला, पर्यायाने पुनर्जन्माला, चमत्कारांना नकार, बुद्धाचे स्वतः माणूस असणे, माणसाला मध्यवर्ती कल्पिणे, स्वतःला मोक्षदाता नव्हे,…

कोर्टः चाकोरीबद्धतेचा अन्याय …The Banality of Injustice

भालचंद्र नेमाडेंची कोसला ‘ प्रकाशित झाल्यावर पु.ल . देशपांडेंची प्रतिक्रया अशी होती की ‘ इंग्रजीत ‘he has caught us napping ‘ असा वाक्प्रचार आहे.. या…

डॉ. बाबासाहेब आंबेडकरः प्रेरणा आणि विचार

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरः प्रेरणा आणि विचार’ या विषयावर दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर १४ एप्रिल २०१५ या बाबासाहेबांच्या १२४ व्या जयंतीनिमित्ताने साडेनऊच्या बातम्यांत सुरेश सावंत यांची झालेली…

ब्राझील मधील ‘भ्रष्टाचारविरोधी’ आंदोलन की गोऱ्या अभिजनांचा उठाव

भ्रष्टाचाराच्या मुद्दयाआडून प्रस्थापितांच्या विशेषाधिकारांचे आणि हितसंबंधाचे रक्षण करण्याचा आणि लोकशाहीचा अवकाश संकुचित करण्याचा राजकीय प्रकल्प कसा पुढे केला जातो ह्याचा आणखी एक दाखला ब्राझीलच्या उदाहरणातून…

जात नाहीशी होणार आहे का?

हा प्रश्न कार्यकर्त्यांपासून विचारवंतांपर्यंत कायम चर्चेचा राहिलेला आहे. सध्या दिल्लीतील ‘आप’च्या दणदणीत विजयाने या चर्चेला एक नवी फोडणी बसली आहे. तळपासून वरपर्यंतच्या सर्व जातींनी ‘आप’ला…

१३ वे विद्रोही साहित्य संमेलन, बुलढाणाः जयंत पवार यांचे अध्यक्षीय भाषण

१३ वे विद्रोही साहित्य संमेलन, बुलढाणा १७-१८ जानेवारी २०१५ अध्यक्षीय भाषण-जयंत पवार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज इथे भरलेल्या १३ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर…

मनरेगाचे (दुहेरी) ‘ढोल’!

मनरेगासाठी सर्वाधिक तरतूद केल्याचा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प मांडताना केला, त्याच सभागृहात आदल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘काँग्रेसच्या अपयशाचे स्मारक असलेली ही…

तरुणांच्या देशात प्रेमाची मुस्कटदाबी

युवक पिढीकडे केवळ मतदार किंवा ग्राहक म्हणून पाहणारे ‘युवाशक्ती’चा जयघोष करतात. राजकीय पक्षही यात आले. परंतु प्रेमाची मुस्कटदाबी करणारे वातावरण बदलण्याचा ते प्रयत्न का करीत…