तरुणांच्या देशात प्रेमाची मुस्कटदाबी

युवक पिढीकडे केवळ मतदार किंवा ग्राहक म्हणून पाहणारे ‘युवाशक्ती’चा जयघोष करतात. राजकीय पक्षही यात आले. परंतु प्रेमाची मुस्कटदाबी करणारे वातावरण बदलण्याचा ते प्रयत्न का करीत…

गाभाच धर्मनिरपेक्षतेचा

प्रजासत्ताक दिनाच्या जाहिरातीत वापरण्यात आलेल्या घटनेच्या प्रतिमेत ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ हे शब्द नसण्याकडे एक किरकोळ चूक म्हणून पाहता येणार नाही. धर्मनिरपेक्ष हे आपल्या घटनेचे गाभातत्त्व…

पुरुषप्रधान मानसिकतेचे ‘आधुनिक’ तर्कट

‘पुरुषांवर होणाऱ्या अन्यायाचे काय,’ हा प्रश्‍न अलीकडे उच्चरवात विचारला जाऊ लागला आहे. समानतेचा विचार स्त्रियांबरोबरच पुरुषांनाही अधिक चांगल्या ‘माणूस’पणाकडे नेणारा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे….

विद्वेष आणि विभाजनवादी राजकारण

भाजपा आणि रा. स्व. संघाच्या नेत्यांनी एकापाठोपाठ एक वक्तव्यांची मालिका सुरूच ठेवली आहे. सरसंघचालक मोहन भागवतांनी, ‘हे हिंदुराष्ट्र असून घरवापसी होणारच’ असे विधान कोलकत्यात केले….

बालगुन्हेगारी, विषमता आणि ‘आपली इयत्ता’

बलात्कारासारख्या घटनेतील आरोपी बालगुन्हेगार असले तरी त्यांना ‘फाशी द्या’ ही मागणी लोकक्षोभातून आली; पण न्यायपीठांनी पूर्णत: फेटाळली. मात्र केंद्र सरकारने बाल न्याय कायदा बदलून जणू…

मुलांनो, म्हणा जयतु हिंदुराष्ट्रम

बरं का मुलांनो, एकदा स्वामी विवेकानंद एका व्याख्यानात म्हणाले, ‘आपण नेहमी भारतीय वस्त्रे परिधान केली पाहिजेत.’ यावेळी त्यांच्या अंगावर भगवी वस्त्रे होती, मात्र पायात परदेशी…

महिला सबलीकरणाच्या पोकळ गप्पा

महिलांच्या संदर्भातील प्रश्‍नांची आम्हालाच कशी काळजी आहे, हे अहमहमिकेने दाखवणाऱ्या पक्षांकडे महिलांना उमेदवारी देण्याबाबत मात्र इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे लोकसभा निवडणुकीत पुन्हा दिसून आले. लोकशाहीचा उत्सव…

कसाब, कोदनानी आणि जल्लोष!

ज्यांनी कसाबच्या फाशीनंतर जल्लोष केला, त्यांनी माया कोदनानी आणि इतरांना झालेल्या शिक्षेनंतर जल्लोष केला होता का? नसल्यास का? कोदनानी यांचं कृत्य हा “मानवतेविरुद्धचा गुन्हा’ नव्हता?…