निवडणूक व्यवस्थेचे नायक

गांधी-आंबेडकर तणावांची, विशेषत: पुणे करारावेळच्या (१९३२) त्यांच्यातल्या ताणांची सर्वसाधारण कल्पना आपल्याला असते. स्वतंत्र मतदारसंघाला गांधीजींचा कडवा विरोध, डॉ. आंबेडकरांचे ताणून धरणे व अखेर गाधीजींच्या प्राणांतिक…

‘भीमा-कोरेगाव’ …निव्वळ बाकी काय?

२ व ३ जानेवारीच्या मुंबईतील घडामोडींत मी काही प्रमाणात प्रत्यक्ष वा आसपास होतो. पण भीमा-कोरेगाव, शनिवारवाड्यावरील एल्गार परिषद यांना इच्छा असूनही घरच्या काही अडचणींमुळे जाऊ…

जिग्नेश मेवाणीच्या विजयाचा बोध

गुजरातच्या वडगाम मतदारसंघातून जिग्नेश मेवाणी भरघोस मताधिक्याने निवडून आला. जिग्नेशचे या नेत्रदीपक यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. देशातील अनेकांचे लक्ष या मतदारसंघाकडे होते. गाईंना मारुन वाहून नेत…

धर्म, श्रद्धा व मानवाचे उन्नयन

हातात मोबाईल, खांद्याला उंची पर्स; मात्र पायात चपला नाहीत. हे दृश्य रस्त्यात, स्टेशनवर जागोजाग या नवरात्रात आपण पाहिलं आहे. दरवर्षीच पाहतो हे. पूर्वी हातात मोबाईल…

संविधान जागर यात्रेच्या तयारीच्या निमित्ताने

__________________ २६ नोव्हेंबरच्या संविधान जागर यात्रेची तयारी चालू असताना अगदी घाईत, मासिक सदरासाठी लेख देण्याची मुदत संपत असताना, खाली दिलेला लेख मी लिहिला. या यात्रेला…

ती सध्या काय करते?

ती अलिकडेच निवृत्त झाली. बहुधा स्वेच्छानिवृत्ती असावी. माझ्यापेक्षा तीन वर्षांनी मोठी असली तरी निवृत्तीचे वय झाले असावे असे वाटत नाही. असो. काहीही असो. ते तसे…

राम-कृष्ण गेले…भीम-बुद्ध आले

माझ्या जन्मापूर्वीची ही गोष्ट आहे. बाबासाहेबांनी मृत जनावरांचे मांस खाणे सोडायला सांगितले. मला आठवते त्याप्रमाणे आमच्या घरात मृत सोडाच मोठ्याचे मांसही खाल्ले जात नसे. फक्त…

संविधानातील मूल्ये का व कशी समजून घ्यायची?

‘संविधान म्हणजे काय?’ हा प्रश्न शाळेतल्या मुलांना विचारला की बहुधा मुले त्यांच्या पाठ्यपुस्तकातली संविधानाची उद्देशिका दाखवतात. त्यांचा तर्क चुकीचा नसतो. कारण त्या उद्देशिकेच्या वर मोठ्या…

आंबेडकरी बौद्धांच्या अस्मिता-जाणिवांतले घोळ

दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन जवळ आला की आपण काय कमावले-काय गमावले याचा लेखाजोखा मनात सुरु होतो. पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांतला प्रामुख्याने महार हा विभाग बाबासाहेब आंबेडकरांच्यासोबत बौद्ध…

गौरी लंकेश यांच्या खुनाला जबाबदार कोण?

गौरी लंकेश या ५५ वर्षीय पत्रकार-संपादक महिलेचा बंगळुरुत तिच्या राहत्या घराच्या बाहेर अनंत चतुर्दशीच्या दिवशी खून झाला. ७ गोळ्या छाती-डोक्यात अगदी जवळून घातल्या गेल्या. देशभर…